महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवरील आरोप गंभीर आहेत - शरद पवार
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवरील आरोप गंभीर असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवरील आरोप गंभीर असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रांवर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गृहमंत्र्यांवरील आरोप-प्रत्यारोपांच्या चौकशीसंदर्भात निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत की नाही हे मला माहिती नाही. मी एवढेच सांगू शकतो की, याचा सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
I don't know whether efforts are being made or not to topple the government (Maharashtra). All I can say is they will have no impact on the government: NCP Chief Sharad Pawar pic.twitter.com/06vb9Ln1Zz
— ANI (@ANI) March 21, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 21, 2021 02:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

