ठाणे शहराला 15-16 मार्च दरम्यान 24 तास पाणी पुरवठा राहणार बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ठाणे मनपाची स्वत:च्या योजनेमधील 2000 मि.मी व्यासाची मुख्य जलवाहिनी लोढाधाम इथं भारतीय राष्ट्रीय महामार्ग एन-एच 3 च्या बाजूस स्थलांतरीत करण्याचं काम होणार आहे. त्यासाठी 15 ते 16 मार्च दरम्यान 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)