Thane Fire: ठाण्यात Kalpataru Industrial Estate मध्ये उडाला आगीचा भडका; सुदैवाने जीवितहानी नाही (Watch Video)
ठाण्यामध्ये कल्पतरू इंडस्ट्रिअल इस्टेट मध्ये कंपनीला आग लागल्याची घटना समोर आली आहे.
ठाण्यामध्ये कल्पतरू इंडस्ट्रिअल इस्टेट मध्ये कंपनीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. 4 फायर टेंडर्स घटनास्थळी दाखल करण्यात आले असून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
वसई विरार मनपा अधिकार्याच्या घरी ईडीची छापेमारी; 8 कोटी 6 लाख रुपयांची रोकड,23 कोटी 25 लाख रुपये किमतीचे सोने आणि दागिने जप्त
Advertisement
Advertisement
Advertisement