Thane Fire: ठाण्यात शिवाजी नगर परिसरात आग; 4 जण गंभीर जखमी (Watch Video)

सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत. अशी माहिती ठाणे मनपा कडून देण्यात आली आहे.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

ठाण्यामध्ये शिवाजी नगर परिसरामध्ये आग भडकली आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत. 4 फायर इंजिन्स घटनास्थळी दाखल झाले आहेत. या आगीमध्ये 4 जण गंभीर जखमी असल्याची माहिती देण्यात आली आहे. या जखमींना नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं टीएमसी कडून सांगण्यात आले आहे. Thane Fire: ठाण्यातील घोडबंदर रोडवरील सिनेवंडर मॉलजवळ भीषण आग; इमारतीमध्ये काही लोक अडकल्याची भीती (Watch) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now