Policemen Wins Bumper Lottery: पुण्यातला पोलिसवाला एका रात्रीत बनला कोट्याधीश, गेमिंग ॲपमध्ये जिंकेल तब्बल दीड कोटी

सध्या क्रिकेट विश्वचषक सामने सुरू आहेत. त्यांनी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या सामन्यावर टीम लावली होती.

Money | Image Used For Representational Purpose Only (Photo Credits: pixabay)

मोबाईलवरून गेम खेळल्यामुळे पिंपरी-चिंचवड येथील एका पोलिस उपनिरीक्षकाला क्रिकेटच्या गेमिंग ॲप मध्ये तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे. त्यामुळे त्यांचे खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्ण झाले आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात काम करत असलेले सोमनाथ झेंडे, असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. या दीड कोटीमुळे त्यांचे नशीब पालटले आहे. सध्या क्रिकेट विश्वचषक सामने सुरू आहेत. त्यांनी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या सामन्यावर टीम लावली होती.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement