Weekend Lockdown मुळे आजही मुंबईच्या रस्त्यांवर शुकशुकाट; See Pics

विकेंड लॉकडाऊनमुळे आजही मुंबईच्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. नेहमी माणसांच्या गर्दीचे भरुन गेलेले रस्ते आज मात्र निर्जन झाले आहेत. पहा फोटोज.

Streets in Mumbai (Photo Credits: ANI)

विकेंड लॉकडाऊनमुळे आजही मुंबईच्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. नेहमी माणसांच्या गर्दीचे भरुन गेलेले रस्ते आज मात्र निर्जन झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन बाहेरीला काही दृश्यं.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now