Soybean Gulabjam: शेतकरी झाला मास्टरशेफ! सोयाबिन पासून बनवलेल्या टेस्टी गुलाबजामची सोशल मिडीयावर हवा

फार्मर कप स्पर्धेत कळमनूरी तालुक्यातील शेतकऱ्याने चक्क सोयाबीन पासून गुलाब जामून बनवलेत, तेही अस्सल तुपातले. इतकचं नाही तर त्यांनी सोयाबीनपासून दुध, पनीर, खवा असे पदार्थ तयार केलेत.

तुम्ही अनेक वेळा गुलाबजाम खाल्ले असाल पण सोयाबिन पासून बनविलेले गुलाबजाम कधी तुम्ही चाखले आहात का? फार्मर कप स्पर्धेत कळमनूरी तालुक्यातील शेतकऱ्याने चक्क सोयाबीन पासून गुलाब जामून बनवलेत, तेही अस्सल तुपातले. इतकचं नाही तर त्यांनी सोयाबीनपासून दुध, पनीर, खवा असे पदार्थ तयार केलेत. सोशल मिडीयावर सध्या या मास्टरशेफ शेतकऱ्याची जोरदार चर्चा होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement