Mumbai Traffic: दक्षिण मुंबईतील ‘या’ मार्गावर वाहतुक मार्गात मोठे बदल, जाणून घ्या वाहतूक विभागाच्या विशेष सुचना
दक्षिण मुंबईतील काही महत्वाच्या मार्गावरील वाहतुकीबाबत वाहतूक विभागाच्या विशेष सुचना देण्यात आल्या आहेत.
दक्षिण मुंबईतील (South Bombay) काही महत्वाच्या मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या पुर्व नियोजीत भेटी दरम्यान आज सकाळी 11 ते दुपारी 1 वाजताच्या दरम्यान मलबार हिल (Malbar Hill) ,बाबुलनाथ (Babulnath), केम्स कॉर्नर (Kemps corner),हाजी अली (Haji Ali), महालक्ष्मी (Mahalaxmi),रेस कोर्स (Race Course), सात रास्ता (Sat Rasta), चिंचपोकळी (Chinchpokli) व लालबाग परळ (Lalbaug-Parel), लोटस (Lotus), वरळी डेअरी (Worli Dairy),सी लिंक (Sea Link),लिलावती जंक्शन (Lilavati Junction) येथील वाहतूक संथ असेल.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement