दक्षिण मुंबईतील (South Bombay) काही महत्वाच्या मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या पुर्व नियोजीत भेटी दरम्यान आज सकाळी 11 ते दुपारी 1 वाजताच्या दरम्यान मलबार हिल (Malbar Hill) ,बाबुलनाथ (Babulnath), केम्स कॉर्नर (Kemps corner),हाजी अली (Haji Ali), महालक्ष्मी (Mahalaxmi),रेस कोर्स (Race Course), सात रास्ता (Sat Rasta), चिंचपोकळी (Chinchpokli) व लालबाग परळ (Lalbaug-Parel), लोटस (Lotus), वरळी डेअरी (Worli Dairy),सी लिंक (Sea Link),लिलावती जंक्शन (Lilavati Junction) येथील वाहतूक संथ असेल.
अतिमहत्वाची व्यक्तीच्या पुर्व नियोजीत भेटी दरम्यान आज रोजी ११:०० ते १:०० वा. दरम्यान मलबार हिल ,बाबुलनाथ, केम्स कॉर्नर,हाजी अली, महालक्ष्मी,रेस कोर्स, सात रास्ता, चिंचपोकळी व लालबाग परळ, लोटस, वरळी डेअरी,सी लिंक,लिलावती जंक्शन येथील वाहतूक संथ राहील.#MTPTrafficUpdates
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) September 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)