Lata Mangeshkar Health Update: गायिका लता मंगेशकरांवर अद्याप उपचार आयसीयूूत सुरू

गायिका लता मंगेशकर यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्या अजूनही ICU मध्ये आहेत.

लता मंगेशकर (Photo Credits: Facebook)

गायिका लता मंगेशकर यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्या अजूनही ICU मध्ये आहेत. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. त्या बऱ्या होण्यासाठी प्रार्थना करा, असे डॉ प्रतित समदानी यांनी सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement