शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश

शीतल म्हात्रे यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला

शीतल म्हात्रे (संग्रहित संपादित प्रतिमा)

शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्या दहिसर भागातील बीएमसीच्या नगरसेविका होत्या. त्यांनी एएनआयला याबाबतची पुष्टी केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement