यवतमाळ: हँड सॅनिटायझर प्यायल्याने 7 जणांचा मृत्यू

यवतमाळ मध्ये हँड सॅनिटायझर प्यायल्याने 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

Seven people died after consuming hand sanitiser (Photo Credits: ANI)

यवतमाळ मधील वणी येथे हँड सॅनिटायझर प्यायल्याने 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दारुची दुकाने बंद असल्याने दारुची तल्लफ भागवण्यासाठी त्यांनी सॅनिटायझर प्राशन केले. हे सर्व मजूर असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. दारु न मिळाल्याने ते सॅनिटायझर प्यायले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement