Satish Kalsekar Passes Away: कवी, सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
सतीश काळसेकर यांच्या 'वाचणाऱ्याची रोजनिशी' या पुस्तकाला 2014 सालच्या 'साहित्य अकादमी' पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
प्रसिद्ध कवी आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचं पेण इथं राहत्या घरी वयाच्या 78 व्या वर्षी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)