Sanjay Raut यांचे kirit Somaiya यांना पत्र; दिली पिंपरी चिंचवड महामंडळामधील 500 कोटी रुपयांच्या निधीच्या गैरव्यवहाराची माहिती

पिंपरी चिंचवड महामंडळाने चालविलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पात 500 कोटी रुपयांच्या निधीच्या गैरव्यवहाराची माहिती दिली आहे

Sanjay Raut, Kirit Somaiya | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेते किरीट सोमैया हे राज्यातील अनेक नेत्यांचे घोटाळे उघडकीस आणत आहेत. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमैया यांचा उल्लेख 'घोटाळा योद्धा' असा करत त्यांच्यासमोर पिंपरी-चिंचवड येथील एक घोटाळा उघड केला आहे. राऊत यांनी एक पत्र पाठवत भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महामंडळाने चालविलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पात 500 कोटी रुपयांच्या निधीच्या गैरव्यवहाराची माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement