Sanjay Raut यांचा पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतरही 'झुकेगा नही' बाणा कायम; इथे पहा प्रतिक्रिया
पीएमएलए कोर्टाकडून आज संजय राऊत यांना पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पीएमएलए कोर्टाकडून आज संजय राऊत यांना पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडी कोठडीतून जेल मध्ये जाताना संजय राऊतांनी आपला बाणा कायम ठेवत 'शिवसेना शरण जाणार नाही' अशी माध्यामांना प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली असल्याने आता जामीनाचा पर्याय उघड झाला आहे पण किमान आज त्यांच्याकडून जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement