Sanjay Raut: 'सरकारी तिजोरी खाली करण्यासाठी वेळा हवा म्हणून विधानसभा निवडणूक लांबवली'; संजय राऊतांचे महायुती सरकारवर टीकास्त्र (Watch Video)

महाराष्ट्रात तीन घाशीराम सरकार आहे, त्यांना सरकारी तिजोरी खाली करण्यासाठी वेळा हवा म्हणून विधानसभा निवडणूक लांबवली असल्याचे संजय रात्रत म्हणाले आहेत.

Sanjay Raut: 'सरकारी तिजोरी खाली करण्यासाठी वेळा हवा म्हणून विधानसभा निवडणूक लांबवली'; संजय राऊतांचे महायुती सरकारवर टीकास्त्र (Watch Video)

Sanjay Raut: संजय राऊत हे महायुती सरकारवर(Mahayuti ) टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. अशात आता संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात तीन घाशीराम सरकार आहे, त्यांना सरकारी तिजोरी खाली करण्यासाठी वेळा हवा म्हणून विधानसभा निवडणूक लांबवली असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. लाडकी बहीण योजनेचे(Ladki Bahin Yojana) हप्ते महिलांना लाच म्हणू द्यायचा आहे त्यासाठीच हा खटाटोप आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला. (Ravi Rana On Ladki Bahin Yojana: आशीर्वाद द्या नाहीतर दीड हजारही काढून घेऊ! आमदार भावाची बहिणींना तंबी)

संजय राऊत काय म्हणाले?

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 2024 12:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).