आझाद मैदानात उपोषणासाठी येणाऱ्या मराठा बांधवांना पोलिस प्रशासनाने अटकाव न करण्याची संभाजीराजेंची विनंती

Sambhaji Chhatrapati | (Photo Credit: Twitter)

छत्रपती संभाजीराजेंनी मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी 26 फेब्रुवारीपासून आझाद मैदानात एकट्याने उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या मराठा बांधवांना पोलिस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा अटकाव न करण्याची विनंती त्यांनी केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement