Sambhaji Chhatrapati 12 मे दिवशी पुण्यातून जाहीर करणार पुढील वाटचालीची दिशा
Sambhaji Chhatrapati 12 मे दिवशी दुपारी 12 वाजता पुण्यातून पुढील वाटचालीची दिशा जाहीर करणार आहेत.
Sambhaji Chhatrapati 12 मे दिवशी दुपारी 12 वाजता पुण्यातून पुढील वाटचालीची दिशा जाहीर करणार आहेत. राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी खासदारकी अनुभवली. त्यानंतर आता ते पुढे काय करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले. मागील काही महिन्यांमध्ये त्यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता ते स्वतः नवा पक्ष काढणार का? अशी चर्चा रंगली आहे. या सार्यांची उद्या उत्तरं मिळणार आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Advertisement
Advertisement
Advertisement