मी बांधील असेन तो फक्त जनतेशी... Sambhaji Chhatrapati यांची सूचक पोस्ट
काही दिवसांपूर्वी संभाजी छत्रपतींचा विषय आमच्यासाठी संपल्याचं संजय राऊत यांनी जाहीर जाहीर केल्याने राज्यसभेसाठी त्यांची आशा मावळली आहे.
राज्यसभा निवडणूकीसाठी शिवसेना आणि संभाजी छत्रपती यांच्यामध्ये मनाजोग्या वाटाघाटी न झाल्याने काही दिवसांपूर्वी संभाजी छत्रपतींचा विषय आमच्यासाठी संपल्याचं संजय राऊत यांनी जाहीर केल्यानंतर आज संभाजींनी सोशल मीडीयात एक सूचक पोस्ट केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक झालेल्या संभाजी छत्रपतींचा फोटो त्यांनी
'महाराज...
तुमच्या नजरेतलं #स्वराज्य मला घडवायचंय...
मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी...
मी बांधील असेन तो फक्त जनतेशी.. ' या कॅप्शनसह पोस्ट केला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Advertisement
Advertisement
Advertisement