लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर, पनवेल, CSMT स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद

लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर, पनवेल, CSMT स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री आजपासून बंद करण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सीपीआरओ कडून देण्यात आली आहे.

Central Railway AC Local (Photo Credits: ANI/Twitter)

लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर, पनवेल, CSMT स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री आजपासून बंद करण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सीपीआरओ कडून देण्यात आली आहे. कोविड-19 रुग्णवाढीच्या काळात रेल्वे स्थानकांवरील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement