Omicron Variant: संयुक्त अरब अमिराती देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी आणि 7 दिवस गृह विलगीकरण बंधनकारक

Mumbai International Airport (Photo Credit: Twitter)

बीएमसीने दुबईसह संपूर्ण संयुक्त अरब अमिराती देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी आगमन प्रसंगी आरटीपीसीआर चाचणी आणि 7 दिवस गृह विलगीकरण बंधनकारक केले आहे. तसेच सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)