Ganeshotsav 2022: मुंबईच्या बेस्ट मधून प्रवास करणारा गणपती बाप्पा, प्रत्येक मुंबईकराच्या मनाला भावणारा हा देखावा; पहा फोटो
मुंबईतील एका गणेश भक्ताने प्रत्येक मुंबईकराच्या मनाला भावणारा देखावा त्याच्या घरी साकारला आहे.
बाप्पाच्या सजावटीत कुठलीही कमतरता असु नये असं गणरायाच्या प्रत्येक भक्ताला वाटत. मुंबईतील (Mumbai) एका गणेश भक्ताने प्रत्येक मुंबईकराच्या मनाला भावणारा असा देखावा (Ganpati Decoration) त्याच्या घरी साकारला आहे. मुंबई महापालिकेच्या (BMC) बेस्ट (Best Bus Decoration) देखावा या गणेश भक्ताने साकारला असुन थेट बेस्टमध्ये बाप्पा विराजमान झाला आहे. तरी सोशल मिडीयावर (Social Media) या बेस्ट (Best Bus) मधील गणेशाचे फोटो जोरदार व्हायरल (Viral) होत आहे.
Mumbai, Maharashtra | Replica of double-decker BEST bus houses idol of Lord Ganesha during Ganesh Chaturthi festivities pic.twitter.com/Ps4rzgfzqx
— ANI (@ANI) September 3, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2022 04:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

