Mumbai: मुंबईतील राणीच्या बागेत विक्रमी पर्यटकांची नोंद, एकाचं दिवशी जमावला 11 लाखांहून अधिकचा गल्ला
मुंबईतील राणीच्या बागेत म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला काल एकाच दिवशी विक्रमी ३१ हजार २३२ पर्यटकांनी भेट दिली.
शाळा कॉलेजला सुट्ट्या असल्याने मुंबईत पर्यटकांची रेलचेल बघायला मिळत आहे. मुंबईतील राणीच्या बागेत म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला काल एकाच दिवशी विक्रमी ३१ हजार २३२ पर्यटकांनी भेट दिली. त्यातून ११ लाख ५ हजार ९२५ रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालं. एकाच दिवसातील पर्यटकांचा आणि उत्पन्नाचा हा नवीन विक्रम नोंदवला गेला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement