Raj Thackeray at Varsha Bungalow: राज ठाकरेंनी घेतले CM एकनाथ शिंदेच्या निवासस्थानी जाऊन बाप्पांचे दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानी बॉलीवूडमधील अनेक सिताऱ्यांनी गणेश दर्शनासाठी हजेरी लावली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानातील गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. वर्षा निवासस्थानी राज ठाकरेंच्या हस्ते बाप्पाची आरती केली.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानी बॉलीवूडमधील अनेक सिताऱ्यांनी गणेश दर्शनासाठी हजेरी लावली.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement