बलात्कारस विरोध केल्याने तिन तरुणांनी पीडितेला चक्क स्टेडीयमच्या छतावरुन फेकून दिल्याची घटना घडली आहे. या तिघांनीही पीडितेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. या कृत्यास तरुणीने विरोध करताच आरोपींनी हे कृत्य केले. पीडित तरुणी 18 वर्षांची असल्याचे समजते.
18-year-old basketball player thrown off roof of stadium in Moga by three youths after rape attempt
— Press Trust of India (@PTI_News) August 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)