Pune Water Cut Update: पुण्यात 29 डिसेंबर दिवशी पाणी पुरवठा राहणार बंद

पुण्यात 29 डिसेंबर दिवशी पाणी पुरवठा राहणार बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Water Cut | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

पुण्यात 29 डिसेंबर दिवशी पाणी पुरवठा राहणार बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तातडीच्या देखभालीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. 30 डिसेंबर दिवशी सकाळी पाणी पुरवठा कमी दाबाने आणि उशिराने चालू केला जाणार आहे अशी माहितीदेखील पुणे पालिका प्रशासनाने दिली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement