कोविड-19 RT-PCR चाचणीचे फेक रिपोर्ट्स देणाऱ्या दोघांना काल रात्री अटक करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांमध्ये होणारी मोठी आणि त्यामुळे रिपोर्ट्स तयार करण्यासाठी होणारा विलंब यामुळे तक्रारी वाढत होत्या. त्यामुळे आरोपींनी अनेक लोकांना फेक अहवाल दिला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे माहिती पुण्यातील डेक्कन जिमखाना पोलिस स्टेशनकडून देण्यात आली आहे.
Two people were arrested for issuing fake RT-PCR reports, last night. In view of the delay in reports due to rising COVID caseload, the accused issued forged reports to many people. Further links are being investigated: Deccan Gymkhana Police Station, Pune (17.06)#Maharashtra pic.twitter.com/zm1gbNipHb
— ANI (@ANI) April 18, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)