Maratha Reservation Protest: नवले ब्रीजवर आंदोलनकर्ते आक्रमक,घोषणाबाजी करत महामार्ग रोकला

मुंबई-बंगळूरु महामार्गावर नवले पुलावर मराठा समाजाचे कार्यक्रत्ये आंदोलने करत आहे. रस्त्यावर उतरून महामार्ग रोकला आहे.

Maratha Reservation Protest: नवले ब्रीजवर आंदोलनकर्ते आक्रमक,घोषणाबाजी करत महामार्ग रोकला
Maratha reservation Pune
Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणाची मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहे. मराठवाड्यात आंदोलनकर्त्यांकडून जाळपोळ, तीव्र आक्रमकता होताना दिसत आहे. दरम्यान पुण्यात देखील आरक्षणाचे पडसाद दिसून येत आहे. मुंबई-बंगळूरु महामार्गावर नवले ब्रीज परिसरात मराठा समाजाचे आंदोलने सुरु झाली आहे. आंदोलनकर्त्यांकडून जाळपोळ करण्यात आली आहे, त्यामुळेमुंबई-बंगळूरु महामार्गावर नवले ब्रीज परिसरात मराठा समाजाचे आंदोलनमुंबई-बंगळूरु महामार्गावर नवले ब्रीज परिसरात मराठा समाजाचे आंदोलन नवले पुलावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करत आहे तर काहींनी वाहतूके अडवून ठेवली आहे. तर काहींनी महामार्गा रोकला आहे.
(हेही वाचा - 'पाणी प्या पाटील.. तुम्हाला समाजाचं ऐकवं लगेल'; समाजाच्या आर्त हाकेनंतर मनोज जरांगे यांच्याकडून पाच घोट प्राशन)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 31, 2023 02:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).