पुणे रेल्वे स्थानकातून दुर्मिळ प्रजातीच्या कासव, मासे आणि पाल यांची तस्करी केल्याप्रकरणी पुणे रेल्वे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोन जणांना अटक केली आहे.
Maharashtra: Local crime branch of Pune Railway Police has arrested two people for smuggling rare species of tortoise, fish, and lizard from Pune railway station pic.twitter.com/PlNAMJmfgC
— ANI (@ANI) May 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)