एखादी व्यक्ती तुमच्याशी सतत गैरवर्तन करत असेल तर 1091 वर संपर्क साधण्याचे पुणे पोलिसांनी आवाहन केले आहे.
Tweet:
Don't let 'stalker glorification' in movies fool you
जर एखादी व्यक्ती सतत तुमच्याशी गैर वर्तन करत असेल तर त्याला वेळीच रोखा आणि त्वरित १०९१ वर तक्रार नोंदवा #Share
मग भले ती व्यक्ती तुमच्या मित्र परिवारातील असो किंवा कुटुंबातील सदस्य असो,अजिबात माघार घेऊ नका#WomenSafety #Pune pic.twitter.com/Q5gCNR77HD
— PUNE POLICE (@PuneCityPolice) October 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)