Pune Metro Update: पुणे मेट्रोची उद्या ट्रायल

पुणे मेट्रोची उद्या ट्रायल होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

Metro | Representational Image | (Photo Credits: PTI)

पुणे मेट्रोची उद्या (शुक्रवार, 30 जुलै) ट्रायल होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. उद्या सकाळी 7 वाजता कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनी या टप्प्यात ही चाचणी होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement