Pune Fire: पुणे मध्ये सोपान नगर भागातील अहमदनगर रोड वर गोडाऊनला आग; 5 फायर टेंडर्स रवाना
पुणे मध्ये सोपान नगर भागातील अहमदनगर रोड वर गोडाऊनला आग लागली आहे.
पुणे मध्ये सोपान नगर भागातील अहमदनगर रोड वर गोडाऊनला आग लागली आहे. यामध्ये 5 फायर टेंडर्स रवाना करण्यात आले असून त्यांच्याकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. Pune Fire Brigade कडून ही माहिती देण्यात आली आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Advertisement
Advertisement
Advertisement