या महिन्याच्या सुरुवातीला पोलिसांनी अटक केलेल्या कोरोना बाधित महिलेने आत्महत्या केली. पुण्यातील ससून जनरल हॉस्पिटलच्या 8 व्या मजल्यावर उडी मारल्यानंतर महिलेचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra: A female COVID-19 patient, who was arrested by police earlier this month, died after jumping off 8th floor of Sassoon General Hospital in Pune today.
— ANI (@ANI) April 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)