COVID-19 Cases in Pune: पुण्यात मागील 24 तासांत आढळले 9,841 नवे कोरोनाचे रुग्ण

पुण्यात मागील 24 तासांत 9,841 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 7,63,194 वर पोहोचली आहे.

Coronavirus scanning at an airport (Photo Credit: PTI)

पुण्यात मागील 24 तासांत 9841 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 115 जणांचा मृत्यू झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement