Coronavirus in Pune: पुणे जिल्ह्यात आज कोविड-19 चे 8,011 नवे रुग्ण; 65 जणांचा मृत्यू

पुण्यात आज कोविड-19 चे 8,011 नवे रुग्णांची नोंद झाली असून 65 जणांचा मृत्यू झाला आहे. 5,017 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

पुणे जिल्ह्यात आज कोविड-19 च्या 8,011 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 65 जणांचा मृत्यू झाला आहे. 5,017 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

एकूण रुग्णसंख्या: 5,42,422

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या: 4,67,714

मृतांचा आकडा: 10,039

सक्रीय रुग्ण: 64,838

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement