Inauguration: पंतप्रधान Narendra Modi यांच्या हस्ते Pune Metro ट्रेनला हिरवा झेंडा (Watch Video)

या वेळी त्यांनी मेट्रो ट्रेनला झेंडा दाखवला. दरम्यान, पुणे येथील शिवाजी नगर पोलीस मुख्यालयात विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रो फेज 1 च्या दोन करिडॉरच्या पूर्ण झालेल्या सेवेचे उद्घाटन केले. या वेळी त्यांनी मेट्रो ट्रेनला झेंडा दाखवला. दरम्यान, पुणे येथील शिवाजी नगर पोलीस मुख्यालयात विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही त्यांनी केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)