आता गणेश चतुर्थीला घरातूनच घेता येईल दर्शन. मुंबईतील लालबागचा राजा आणि भारत भरातील इतर लोकप्रिय गणपती थेट ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे.
Ganesh Chaturthi 2021 From Home! Check Details of Guidelines And Live Online Darshan Links For Mumbai's Lalbaugcha Raja And Other Popular Ganpati Pandals Across India#GaneshChaturthi2021 #LiveDarshan #GanpatiUtsav #lalbaughcharaja #Ganeshotsav https://t.co/UgaBgFJkLx
— LatestLY (@latestly) September 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)