PM Modi B'day Wish Sharad Pawar: पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, ट्विट करत म्हणाले..

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास ट्विट करत शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Pic Credit:- PM Modi & Sharad Pawar Facebook

राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांचा आज ८२ वा वाढदिवस असुन त्यांनी वयाच्या ८३ वर्षात प्रवेश केला आहे. तरी या प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास ट्विट करत शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पवारांच्या निरोगी आणि दिर्घायुष्याची प्रार्थना करत पंतप्रधान मोदींनी पवारांवर वाढदिवशी विशेष शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now