PFI विरोधी महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई, देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोपाखाली मौलाना नदवी यांना अटक
नदवी यांच्यावर देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असल्याने महाराष्ट्र एटीएसकडून ही महत्वपूर्ण कारवाई करण्यात आली आहे.
नाशिक ATS ने केलेल्या FIR संदर्भात PFI सदस्य मौलाना इरफान दौलत नदवी याला महाराष्ट्र ATS कडून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. नदवी यांच्यावर देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असल्याने महाराष्ट्र एटीएसकडून ही महत्वपूर्ण कारवाई करण्यात आली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Bangladeshi Nationals Arrested: महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मोहीम, मुंबई विमानतळावर तिघांना अटक; कारवाई सुरुच
Yogi Adityanath यांना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी मुंबईत 24 वर्षीय तरूणीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement