Lok Sabha Election 2024: काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षाचा संदेश; सतर्क राहण्याचे केले आवाहन

या निवडणुकीच्या मतमोजणीच्यावेळी काँग्रेस पक्षाकडून आपल्या कार्यकर्त्यांना संदेश देण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी मतमोजणीवेळी सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Lok Sabha Election 2024: काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षाचा संदेश; सतर्क राहण्याचे केले आवाहन
Congress | (File Image)

देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभेच्या निकालावर राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच बरीच गणिते अवलंबून आहेत. त्यामुळे उद्याच्या निकालानंतर महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणे आकाराला येतील. या निवडणुकीच्या मतमोजणीच्यावेळी काँग्रेस पक्षाकडून आपल्या कार्यकर्त्यांना संदेश देण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी मतमोजणीवेळी सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 03, 2024 08:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).