World Mental Health Day 2021: जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनाच्या निमित्ताने मुंबई मनपाने काळजी घेत जागरूकता पसरवण्याचे केले आवाहन

जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनाच्या निमित्ताने मुंबई मनपाने नागरिकांना आवाहन केले आहे. शरीराच्या स्वास्थ्याप्रमाणेच मानसिक स्वास्थ्याला देखील तेवढेच महत्व देण्यास सांगितले आहे. तसेच काळजी घेत जागरूकता पसरवण्याचे आवाहन केले आहे.

BMC | (File Photo)

पहा ट्विट 

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement