Khelo India Youth Games: खेलो इंडिया स्पर्धेच्या नवव्या दिवसा अखेर पदक तालिकेत महाराष्ट्र 37 सुवर्ण पदकांसह पहिल्या स्थानावर

सध्या हरियाणा येथील पंचकुला या ठिकाणी खेलो इंडिया स्पर्धा (Khelo India Youth Games) सुरु आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी सुरु ठेवली असून कांस्य आणि रौप्य पदकांसह सुवर्ण पदकांना देखील गवसणी घातली आहे. खेलो इंडिया स्पर्धेच्या नवव्या दिवसा अखेर पदक तालिकेत महाराष्ट्र 37 सुवर्ण पदकांसह पहिल्या स्थानावर आहे.

Photo Credit - Twitter

Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 12, 2022 06:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).