Sangli Mass Suicide: म्हैसाळमधील 9 जणांची आत्महत्या नसुन हत्याकांड, गुप्तधनाच्या कारणामुळं हत्या
म्हैसाळ येथील सामूहिक आत्महत्या नसून हे हत्याकांड असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांच्या तपासात ही माहिती उघड झाली आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.
सांगलीतील (Sangali Mass suicide) म्हैसाळ येथून काही दिवसांपूर्वी घरातील एकत्र 9 जणांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली होती त्यानंतर अख्खा महाराष्ट्र हादरला होता. तोपर्यंत ही सामूहिक आत्मत्या असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आता एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. म्हैसाळ येथील सामूहिक आत्महत्या नसून हे हत्याकांड असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांच्या तपासात ही माहिती उघड झाली आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही भोंदू बाबा असल्याचं समोर आलं आहे. या दोघांनीच विषारी औषध देऊन हसत्या-खेळत्या कुटुंबाचा घास घेतला. या प्रकरणात गुप्त धन, तंत्र-मंत्र आदी पैलूही समोर आले आहेत.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
SCO vs NED, ICC World Cup League Two 2025 Live Streaming: स्कॉटलंड विरुद्ध नेदरलँड्स आयसीसी विश्वचषक लीग 2 सामना; कधी, कुठे आणि कसा लाईव्ह स्ट्रीम पहाल? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement