येत्या 10 जूनला महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये एकत्रित करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरें म्हणाले कोणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार राज्यसभेचे खासदार म्हणून दिल्लीला जातील. महाराष्ट्राला सभ्यतेची परंपरा आहे आणि ती विरोधकांनीही जपली पाहिजे असे ते म्हणाले.
Tweet
No matter how hard anyone tries, MVA's all 4 candidates will go to Delhi as Rajya Sabha MPs. Maharashtra has a tradition of decency, and the same should be maintained by Opposition too: Maharashtra CM Uddhav Thackeray pic.twitter.com/bV9HtEMVAM
— ANI (@ANI) June 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)