Mumbai Lockdown चा अद्याप विचार नाही, CM उद्धव ठाकरे यांच्याकडून Haffkine मध्ये लसनिर्मिती, 45 वर्षावरील सार्‍यांना लसीकरणाच्या परवानगीची केंद्राकडे मागणी; Nawab Malik

मुंबईतील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पर्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देताना मुंबईत अद्याप लॉकडाऊनचा विचार नसल्याचं म्हटलं आहे.

नवाब मलिक। Photo Credits: Twitter/ ANI

मुंबईतील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पर्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देताना मुंबईत अद्याप लॉकडाऊनचा विचार नसल्याचं म्हटलं आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी Haffkine मध्ये लसनिर्मिती, 45 वर्षावरील सार्‍यांना लसीकरणाच्या  परवानगीची   केंद्राकडे   मागणी केल्याचं सांगितलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement