विधान परिषदेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांना सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडून शपथ

महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य सतेज पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, राजहंस सिंह, सुनील शिंदे, वसंत खंडेलवाल यांना विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ दिली.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement