Opposition Meeting in Bengaluru: विरोधकांच्या बैठकीसाठी शरद पावर बंगळुरुला रवाना

काँग्रेस प्रणीत युपीएसह विरोधी पक्षांची एक बैठक बंगळुरु येथे पार पडत आहे. या बैठकीला जवळपास 28 राजकीय पक्षांचे प्रतिनीधी उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेसुद्धा आज या बैठीसाठी मुंबईहून रवाना झाले आहेत. या बैठकीत विरोधक सत्ताधाऱ्यांशी लढण्यासाठी काय तोडगा काढतात याबाबत उत्सुकता आहे.

Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

काँग्रेस प्रणीत युपीएसह विरोधी पक्षांची एक बैठक बंगळुरु येथे पार पडत आहे. या बैठकीला जवळपास 28 राजकीय पक्षांचे प्रतिनीधी उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेसुद्धा आज या बैठीसाठी मुंबईहून रवाना झाले आहेत. या बैठकीत विरोधक सत्ताधाऱ्यांशी लढण्यासाठी काय तोडगा काढतात याबाबत उत्सुकता आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement