मुंबई मध्ये Codeine based Cough Syrup च्या 7200 बाटल्या जप्त; विकणारा, विकत घेणारा दोघेही NCB च्या ताब्यात
Codeine based Cough Syrup च्या 40 लाख रूपयांच्या बाटल्या एनसीबीने जप्त केल्या आहेत.
मुंबई मध्ये Codeine based Cough Syrup च्या 7200 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये विकणारा, विकत घेणारा दोघेही NCB च्या ताब्यात आहेत. हा माल अंदाजे 40 लाख रूपयांचा आहे. या बाटल्या भिवंडी परिसरात त्यांच्या ग्राहकांसाठी मुंबई, ठाणे या भागात किरकोळ विक्रीसाठी पोहोचवल्या जाणार होत्या.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Chhatrapati Shivaji Maharaj Tithi Based Jayanti 2025 Date: छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती कधी आहे? जाणून घ्या
Girl Dies After Following YouTube-Based Diet Plan: वजन कमी करण्यासाठी युट्यूब-आधारित डाएट प्लॅन फॉलो केल्याने 18 वर्षीय मुलीचा मृत्यू; केरळमधील कन्नूर येथील घटना
New SIM Card Rules: नवं सीम कार्ड घेताना आता आधार बेस्ड बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन अनिवार्य
Mumbai Crime: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे लाखोंची फसणूक करणारा अटकेत; उलवे येथून आरोपी मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात
Advertisement
Advertisement
Advertisement