Navneet Rana Garba Video: खासदार नवनीत राणांचा गरबा क्वीन अंदाज, सोशल मिडीयावर व्हिडीओची तुफान चर्चा
खासदार नवनीत राणा यांचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.
राजकीय पटलावर कायम आक्रमक दिसणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना गरबा खेळण्याचा मोह अखेर आवरला नाही. गरबा पंडालात काही तरुणी गरबा करताना दिसत आहे. तिथे खासदार नवनीत राणा यांनी देखील ठेका लगावल्याचा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मिडीयावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. तरी खेळ (Sports), उत्सव, सण (Festival) यांत कायम नवनीत राणा आपला उत्सफूर्त सहभाग नोंदवताना दिसतात.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement