Aurangabad Rain: औरंगाबाद मध्ये मुसळधार पावसामुळे नरेगाव जलमय; पहा दृश्यं
गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मागील काही दिवस मराठवाड्यात तुफान पाऊस बरसला आहे. नद्यांना पूर, धरणं ओव्हरफ्लो झाल्याने आता शहरात पाणी घुसलं आहे.
औरंगाबाद मध्ये मुसळधार पावसामुळे नरेगाव जलमय झालं आहे. सर्वत्र पावसाचं पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. औरंगाबाद शहरात अर्ध्या तासात 52 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. या कमी वेळेत ढगफुटीदृश्य पडलेल्या पावसामुळं सुखना नदीला मोठा पूर आला आहे.
औरंगाबाद पूर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)